Surprise Me!

Shivsena Controversy | उद्धव ठाकरेंनी थेट Shinde गटालाच आव्हान दिलं...

2022-07-08 14 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी हिंमत असेल तर निवडणुका घ्या. मध्यावधी व्हायला हवी, चुकलो असेल तर जनता घरी बसवेल, असं म्हणत बंडखोरांना आव्हान केलंय.<br />#shivsena #maharashtra #udhhavthackeray #eknathsinde #eknathshindecm #bjp #devendrafadnavis #sakalnews

Buy Now on CodeCanyon